ट्विटरचे मालकी हक्क जेव्हापासून एलॉन मस्क यांच्याकडे आले आहे तेव्हापासून त्यांनी ट्विटरमध्ये मोठे बदलाव केले आहे. ट्विटरमध्ये झालेले बदल अनेकांनी स्वागत केले आहे तर अनेकांनी या निर्णयाविरोधात नाराजी देखील व्यक्त केली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ